18 वर्षाची ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना देते टक्कर

09 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

बजरंगी भाईजानमधील मुन्नी म्हणजे अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा

सध्या तिच्या नवीन लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय प्रचंड सुंदर

तिच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटता हटत नाहीये

सोशल मीडियावर हर्षालीचे आहेत प्रचंड चाहते