किती सुंदर.., निळ्या साडीमधील ही सौंदर्य क्वीन कोण? फिटनेस पाहून..

15 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

अभिनेत्री हनी रोज ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

ती तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने निळ्या साडीमधील फोटो शेअर केले होते.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहते देखील लाईक्सचा वर्षाव करत आहेत.