12 मे 2026
Created By: Soneshwar Patil
हनी रोज तिच्या फिटनेस आणि सौंदर्याने सोशल मीडियावर चर्चेत असते.
अशातच ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
तिचे जुने फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.
हनी रोजच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.