स्वर्गाची अप्सरा, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं सर्वांना वेड

30 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

अभिनेत्री हनी रोजने नुकतेच तिचे साडीमधील फोटो पोस्ट केलेत.

या साडीमध्ये हनी रोज प्रचंड सुंदर दिसत आहे.

तिच्या या साडीमधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

चाहत्यांनी देखील तिच्या या साडीमधील सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

सोशल मीडियावर हनी रोज नेहमी चाहत्यांना फोटो शेअर करत असते.