बॉलिवूडची सौंदर्य क्वीन, गुलाबी साडीमधील ही अभिनेत्री कोण?

17 सप्टेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरने तिचा नवीन लुकमधील फोटो शेअर केलेत.

या फोटोंमध्ये करीना कपूर गुलाबी रंगाच्या एकदम सिंपल साडीमध्ये दिसत आहे.

तिच्या या साडीमधील फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर तिचे गुलाबी रंगाच्या साडीमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत.

या साडीमध्ये करीना कपूरने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.