काव्या मारन की हार्दिकची एक्स-गर्लफ्रेंड? अधिक श्रीमंत कोण ?

6 june 2024

Created By :  Manasi Mande

हार्दिक पांड्या आणि नताशा सध्या भलतेच चर्चेत आहेत. दोघांकडेही कोट्यवधींची संपत्ती आहे. तर हार्दिकची एक्स गर्लफ्रेंडही कोणापेक्षाही कमी नाही.

हार्दिकची एक्स गर्लफ्रेंड उर्वशी रौतेलाकडे अब्जावधींची संपत्ती आहे. यंग बिझनेसमन आणि सनरायजर्स हैदराबादची मालक काव्या मारनपेक्षा तिची संपत्ती किती कमी आहे ?

काव्या मारन वार्षिक सॅलरी म्हणून 1.09 कोटी कमावते तर तिचं नेटवर्थ हे सुमारे 409 कोटी इतकं आहे.

 बिझनेस, आयपीएल टीम आणि कंपनी मधील शेअर हे काव्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. त्याद्वारे ती दर महिन्याला बक्कळ कमाई करते.

तर हार्दिकची एक्स-गर्लफ्रेंड उर्वशीही कमाईच्या बाबतीत कमी नाही. रिपोर्ट्सनुसार, तिचे नेटवर्थ 250 कोटींच्या आसपास आहे.

उर्वशी दर महिन्याला अंदाजे 50 लाख कमावते. म्युझिक अल्बम्स आणि गाण्यांद्वारे ती 45  लाखांपेक्षा अधिक कमाई करते.

ती ब्रँड एंडोर्समेंटद्वारेही लाखो कमावते. उर्वशीकडे अनेक आलिशान कार आहेत. काव्या मारनच्या तुलनेत उर्वशीची कमाई 50 टक्के कमी आहे.