गुजराती थाळी नव्हे, मुकेश अंबानीची 'ही' डिश आहे फेव्हरेट

23 May 2024

Created By :  Manasi Mande

मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत

अंबानी कुटुंबाच्या अनेक पर्सनल गोष्टी चर्चेत असतात, धार्मिक कुटुंब म्हणूनही या कुटुंबाची ओळख आहे

साधेपणासाठीही मुकेश अंबानी प्रसिद्ध आहेत

एका मुलाखतीत त्यांनी फेव्हरेट डिशबद्दल सांगितलं

इडली सांबार ही त्यांची फेव्हरेट डिश आहे

मैसूरची ईडली त्यांची अत्यंत प्रिय

या इडलीची किंमत अवघे 80 ते 100 रुपये आहे