विकी कौशलचं नेटवर्थ किती?

16 May 2024

Created By :  Manasi Mande

अभिनेता विकी कौशल याने खणखणीत अभिनयाने स्वत:ला सिद्ध केलं. आज , (१६ मे) त्याचा वाढदिवस.

'मसान'द्वारे त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. काही वर्षांतच त्याने त्याच्या कामाचा ठसा उमटवला.

बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेता असलेला विकी कौशल आज आलिशान आयुष्य जगतो, त्याचं नेटवर्थ किती जाणून घेऊया.

चित्रपटांद्वारे विकी चांगली कमाई करतो. तसेच ब्रँड एंडोर्समेंटद्वारेही तो बक्कळ पैसे कमावतो.

त्याच्याकडे अनेक शानदार, आलिशान कार्स आहेत.

रिपोर्टनुसार विक्की कौशलचं नेटवर्थ 40 कोटींच्या आसपास आहे.