माधुरी दीक्षितने संजय दत्तशी नातं का तोडलं ?

15 May 2024

Created By :  Manasi Mande

धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज, 15 मे रोजी 57 वा वाढदिवस.

तिने अनेक स्टार्ससोबत काम केलं आणि पण एका स्टार असा होता,जो तिला मनापासून आवडला.

तो अभिनेता म्हणजे संजय दत्त, त्या दोघांनी खलनायक, साजन, महानतामध्ये एकत्र काम केलं. त्यांची केमिस्ट्री पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या.

संजय दत्तच आधीच लग्न झालं होतं, त्यामुळे आपल्या मुलीने कोणाची दुसरी पत्नी बनावं हे माधुरीच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं.

खूप प्रेम असूनही एका घटनेमुळे माधुरीने त्याच्यासोबत नातं तोडलं.

1993 च्या बॉम्बस्फोटामध्ये त्याचं नाव समोर आल्यावर, माधुरीने त्याच्यापासून दूर राहण्यास सुरूवात केली.

संजय दत्त जेलमध्ये गेल्यावर माधुरीने करिअरवर फोकस केला आणि अनेक हिट चित्रपट दिले.

26 वर्षांपर्यंत दोघे एकमेकांपासून दूर राहिले आणि कधीच एकत्र काम केलं नाही.

 2019 मध्ये आलेल्या कलंक चित्रपटात माधुरी-संजय  दत्त पुन्हा एकत्र दिसले, त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली.