11 झून 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री माधुरी पवार तिच्या डान्समुळे नेहमी चर्चेत असते.
ती नेहमी तिचे नवनवीन लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते.
काही दिवसांपूर्वी तिने तिचे केसरी रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले होते.
माधुरी पवार या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
तिच्या या साडीमधील फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.