'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची लेक खूपच ग्लॅमरस, सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही देते टक्कर
23 February 2025
Created By : मयुरी सर्जेराव
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरेंची क्रेझ घराघरात आहे
आज प्रभाकर मोरे यांच्या लेकीचा वाढदिवस आहे.
पण फार कमी जणांना प्रभाकर मोरेंची लेक माहित असेल
प्रभाकर मोरेंनी पहिल्यांदाच आपल्या लेकीसोबतचे फोटो पोस्ट केले
हे फोटो पोस्ट करत त्यांनी लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "एका खूप सुंदर मुलीचा मी बाबा आहे", असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.
प्रभाकर मोरेंची लेक खूपच ग्लॅमरस आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती अभिनेत्रींनाही टक्कर देते.
लेकीचे ग्लॅमरस फोटो प्रभाकर मोरेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत प्रभाकर मोरेंच्या लेकीला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रभाकर मोरेंनी शेअर केलेले लेकीचे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
दुबईमधील समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचं साडीमध्ये सुंदर फोटोशूट; 'वो सर्दियों की धूप'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा