दुबईमधील समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचं साडीमध्ये सुंदर फोटोशूट; 'वो सर्दियों की धूप'
23 February 2025
Created By : मयुरी सर्जेराव
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत
सोनालीने दुबईमधील समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट केलं आहे
सोनालीने तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत
सोनालीने पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
सोनालीच्या पिवळ्या साडीवर गुलाबाच्या फुलांचं डिझाईन अगदी उठून दिसत आहे
समुद्रकिनारी सोनाली आनंद लुटताना दिसत आहे
फोटो शेअर करताना सोनालीने 'हवा के झोंके' असं कॅप्शन दिलं आहे
तसेच या फोटोंना 'वो सर्दियों की धूप की तरह गुरूब हो गया लिपट रही है याद जिस्म से लिहाफ़ की तरह' असही कॅप्शन दिलंय
महाकुंभातील आयआयटी बाबाची भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल भविष्यवाणी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा