महाकुंभातील आयआयटी बाबाची भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल भविष्यवाणी
22 February 2025
Created By : मयुरी सर्जेराव
टीम इंडियाने बांगलादेशला सहा विकेट्सने हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात केली आहे.
23 फेब्रुवारी रोजी भारताचा पाकिस्तानशी सामना होणार आहे
महाकुंभामुळे चर्चेत आलेल्या आयआयटीयन बाबाने भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल भविष्यवाणी केली
आयआयटीयन बाबाने पाकिस्तानकडून टीम इंडियाचा पराभव होण्याची भविष्यवाणी केली आहे
"विराटपासून ते इतर कोणीही आपले सर्वोत्तम प्रयत्न केले तरी टीम इंडिया जिंकणार नाही" असं बाबाने म्हटलं
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, आयआयटीयन बाबाचे विधान व्हायरल होतंय
आयआयटीयन बाबाच्या या भविष्यवाणीवर मात्र नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत
रुबिना दिलैकची लहाण बहीण ज्योतिका आहे तिच्यापेक्षाही सुंदर अन् फॅशनेबल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा