29 मे 2026
Created By: Soneshwar Patil
सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारी मानसी पुन्हा चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने काही दिवसांपूर्वी तिचे खास लुकमधील फोटो शेअर केले होते.
ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.
या साडीत ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.