30 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक
नुकतेच तिने तिचे लाल रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिने मराठमोळा लूक केला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
ज्यामध्ये चाहत्यांनी तिला ऑल टाइम क्रश असं म्हटलं आहे.