मुंग्या लागतील एवढी सुंदर दिसतेय, फोटोमधील सौंदर्य क्वीन कोण?

19 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

माझ्या नवऱ्याची बायकोमधील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती द्रविड

याच मालिकेतून अदितीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

सध्या ती तिच्या साडीमधील फोटोमुळे चर्चेत आली आहे.

तिच्या साडीमधील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

एकाने मुंग्या लागतील एवढी सुंदर दिसत आहे अशी कमेंट केली आहे.