सोनेरी साडी अन् सोन्यासारखं व्यक्तिमत्त्व, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं वेड

19 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी इंडस्ट्रीमध्ये सौंदर्य आणि फिटनेस क्वीन अभिनेत्री भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

काही दिवसांपूर्वी तिने तिचे साडीमधील फोटो शेअर केले होते

या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिचा हा लूक प्रचंड व्हायरल होत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.