पुन्हा एकदा गिरिजा ओकचा नवीन साडीत दिलखेच अंदाज, सौंदर्य पाहूनच...

26 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री गिरिजा ओक नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

ती नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते.

नुकतेच तिने नवीन साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

ज्यामध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.