नॉट रीचेबलनंतर प्राजक्ता माळीचा नवीन लुक, सौंदर्याने लावलं वेड

24 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून नॉट रीचेबल होती.

तब्बल 15 दिवसानंतर तिने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोज देत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

या फोटोमध्ये प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.