फँड्रीमधील शालू आता दिसते खूपच हॉट, फिटनेस पाहून व्हाल थक्क

16 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ती नेहमी तिचे नवनवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

चित्रपटानंतर अभिनेत्रीच्या लुकमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.

अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी देखील कमेंट्सचा वर्षाव केला आहे