22 मे 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री रसिका सुनील सध्या तिच्या हटके लुकने चर्चेत आली आहे.
तिने माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत शनायाची भूमिका साकारली आहे.
तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे.
अशातच तिचे काही साडीमध्ये फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.