खूप गोड दिसतेय..., फोटोमधील ही सुंदरी कोण?

16 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री शिवाली परब तिच्या लुकमुळे नेहमी चर्चेत असते.

नुकतेच तिने तिचे साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये शिवाली परब खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे.