18 जानेवारी 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री शिवाली परब सध्या सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.
नुकतेच तिने तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रामधून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.
तिचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहता वर्ग आहे.
ती अभिनयासोबत तिच्या सौंदर्याने देखील प्रचंड चर्चेत असते.