24 मे 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री शिवाली परब सध्या तिच्या लुकने चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही तिचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.
तिने हे फोटोशूट समुद्रकिनारी केलं असल्याचे दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.