या अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे अप्सरा देखील फेल, नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष

26 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्रुती मराठेने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.

पिवळ्या साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

तिने या फोटोंना थोडीशी हळदीची ऊब..थोडासा गुलाबी गोडवा असं कॅप्शन दिलं आहे.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.