स्वर्गाची अप्सरा, सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोंची तुफान चर्चा

11 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

भावाच्या लग्नातील हळदीच्या वेळीचे तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

या फोटोंना सोनाली कुलकर्णीने दुल्हे की बहन — at his हल्दी असं कॅप्शन दिलं आहे.

सोशल मीडियावर तिचं सौंदर्य पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.