13 सप्टेंबर 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केले 80 लूकमधील खास फोटो
अभिनेत्रीच्या एकापेक्षा एक हटके लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष
सोनालीचे या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ
चाहत्यांकडून होतोय लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
सोनाली कुलकर्णीचे इन्स्टाग्रामवर आहेत लाखो चाहते