किती क्यूट दिसतेय.., या मराठी अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ

08 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

वीण दोघांतली ही तुटेना मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान

ती तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

अशातच ती तिच्या साडीमधील खास लुकमुळे चर्चेत आली आहे.

तिच्या या साडीमधील फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे.

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.