26 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री विदुला चौगुले तिच्या सौंदर्यामुळे प्रचंड चर्चेत असते.
ती सोशल मीडियावर देखील नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते.
नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो ती शेअर करत असते.
तिच्या बाईज चित्रपटातील अभिनयाचे देखील प्रचंड कौतुक झाले.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.