20 झून 2026
Created By: Soneshwar Patil
मिथिला पालकर ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
या ड्रेसमध्ये तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.