02 जुलै 2026
Created By: Soneshwar Patil
मिथिला पालकर ही सध्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
नुकतेच तिने तिचे साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या साडीमध्ये अभिनेत्रीने एकपेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.
ती या साडी लुकमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.