लाल परी, लाल रंगाच्या साडीमधील ही अप्सरा कोण?

02 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या लुकमुळे चर्चेत असतात.

अशातच आता भोजपुरी अभिनेत्री तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने तिचे लाल साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.