ओरीने उर्वशी रौतेलाला केलं जबरदस्तीने किस

24 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

उर्वशी रौतेला भारत-पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी गेली होती.  तेव्हा तिच्यासोबत ओरीही होता

दोघे 'दाबीदी दाबीदी' या गाण्यावर डान्सही करताना दिसले

डान्स करताना ओरीने अचानक उर्वशीला किस केलं. उर्वशीलाही याबाबत खूप आश्चर्य वाटलं

ओरीने उर्वशीला जबरदस्तीने किस केल्यामुळे नेटकऱ्यांनी दोघांनाही ट्रोल केलं आहे

ओरी अनेकदा बॉलिवूड स्टार किड्ससोबत पार्टी करताना दिसतो

भारताच्या विजयानंतर त्याने उर्वशीसोबत पार्टीही केली, त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत

उर्वशी रौतेला नुकतीच 'डाकू महाराज' चित्रपटात दिसली होती