आई गं..किती सुंदर, सिल्वरसाडीमधील ही अभिनेत्री कोण?

17 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री पूजा सावंत प्रचंड चर्चेत असते.

नुकतेच तिने तिचे साडीमधील फोटो शेअर केलेत.

या फोटोंमध्ये पूजा सावंत खूपच सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

या साडीमध्ये पूजाने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.