लालपरी..., वाढदिवसानंतर प्राजक्ताच्या नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष

11 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर केले आहेत.

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे.