3 सप्टेंबर 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नवीन हेअर कटमधील फोटो शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वीच तिने तिचा हा नवीन लुक चाहत्यांसोबत शेअर केला होता.
अशातच आता तिने सूर्यास्ताच्या वेळी फोटोशूट करत हटके पोज दिल्या.
तिच्या या पोज आणि सौंदर्य पाहून चाहते तिचं प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचा मोठा चाहता वर्ग आहे.