कान्सनंतर प्राजक्ता माळीचं दुसरं फोटोशूट, लाल ड्रेसमध्ये दिल्या कातिलाना पोज

24 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या प्रचंड चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वीच तिचे कान्समधील फोटो प्रचंड चर्चेत आले होते.

अशातच तिने लाल रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले.

ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी खूपचं सुंदर लाल परी अशी कमेंट केली आहे.