परी बोलायचं की सुंदरी.., हिरव्या साडीमधील ही अभिनेत्री कोण?

07 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या लुकमुळे चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी तिने तिचे हिरव्या साडीमधील फोटो शेअर केले होते

या साडीमध्ये प्रार्थना बेहेरे ही खूपच सुंदर दिसत आहे.

तिचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

चाहत्यांनी देखील तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.