मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं सर्वांना वेड, फोटो पाहून व्हाल थक्क

17 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने नुकतेच तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत.

या फोटोंमध्ये प्रार्थना बेहेरे ही खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिने निळ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये वेगवेगळ्या पोज देत हे फोटोशूट केलं आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अनेकजण तिच्या सौंदर्याचं आणि अभिनयाचं कौतुक करत आहेत.