लूक पाहून तुम्हाला वाटेल की, ही कुणी अभिनेत्री किंवा मॉडेल असावी

19 February 2024

Created By: आयेशा सय्यद

पण ही ना कुणी अभिनेत्री आहे, मॉडेल...

ही आहे प्रतिक्षा थोरात मेकअप आर्टिस्ट...

कमी वयात प्रतिक्षाने प्रचंड यश मिळवलं आहे

प्रतिक्षाची लाईफस्टाईल एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही...

इन्स्टाग्रामवर प्रतिक्षाचे 11 लाख फॉलोवर्स आहेत

पाहा व्हीडिओ... 

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत