09 झून 2026
Created By: Soneshwar Patil
धडाकेबाज डान्स आणि स्टेपमुळे राधा पाटील नेहमी चर्चेत असते.
अशातच तिने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाच्या टॉप आणि शॉर्टमध्ये दिसत आहे.
तिचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.