फँड्रीमधील शालूच्या जीममधील फोटोने वेधलं लक्ष, फिटनेस पाहून...

02 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या चर्चेत आली आहे

तिने फँड्री चित्रपटात शालूची भूमिका साकारली होती

या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली

अशातच आता तिने काही फोटो शेअर केले आहेत

ज्याची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे.