फँड्रीमधील शालूचं सौंदर्य पाहून चाहते थक्क, नवीन फोटोंनी वेधलं लक्ष

9 सप्टेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या तिच्या नवीन लुकने चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने जांभळ्या ड्रेसमधील खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत.

या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर राजेश्वरी खरातचा मोठा चाहता वर्ग आहे.