नाकाला केक लावला अन्...रणबीर आलियाचा केकचा कटींगचा क्यूट व्हिडीओ

13 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

आलिया भट्टचे नाव बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.

चाहत्यांना आलियाचे स्टाइल स्टेटमेंट खूप आवडते

आलियाने नुकताच तिचा प्री-बर्थडे पती रणबीर कपूर आणि पॅप्ससोबत साजरा केला

आलियाने रणबीर आणि पॅप्ससोबत केक कापला. यानंतर, रणबीरने आलियाला प्रेमाने केक खाऊ घातला

दरम्यान, रणबीरने खोडकरपणे आलियाच्या नाकावर केक लावला, त्यानंतर आलियाने तो बोटाने खाल्ला

येत्या 15 मार्च रोजी आलियाचा वाढदिवस आहे. ती 32 वर्षांची होणारे

सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर आलिया आणि रणबीरने राहाला मीडियापासून दूर ठेवण्याचाच निर्णय घेतला आहे