हिरव्या साडीमधील ही नॅशनल क्रश कोण? फोटो पाहून सर्वजण...

19 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

रसिका सुनीलचा साडीतील ग्लॅमरस अंदाज सोशल मीडियावर चर्चेत

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत घराघरात पोहोचली रसिका सुनील

नुकतेच तिने तिचे हिरव्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये रसिकाने हिरव्या रंगाच्या साडीवर चॉकलेटी रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.

मोकळे केस, हलका ग्लॅमरस मेकअप आणि तिच्या सहजसुंदर पोझमुळे तिचा लूक अधिकच खुलून दिसत आहे.

रसिकाचा हा साडीतील ग्लॅमरस लूक सोशल मीडियावर शेअर होताच काही मिनिटांतच व्हायरल झाला.