21 सप्टेंबर 2026
Created By: Soneshwar Patil
लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील ही सोशल मीडियावर नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते.
आपल्या अभिनयासोबतच हटके फॅशन आणि स्टायलिश लूकमुळे रसिका नेहमीच चर्चेत असते.
नुकतेच तिने लाल साडीतील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या या लूकची चाहत्यांमध्ये चर्चा रंगली असून ती लाल साडीत खूपच मनमोहक दिसत आहे.
या साडीवर तिने मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.