याला म्हणतात खरं सौंदर्य, फोटोमधील अभिनेत्री कोण? जिच्या साडीची होतेय चर्चा

22 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.

तिने काही तिचे साडीमधील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

ज्यामध्ये फोटोंमध्ये तिचं सौंदर्य पाहून अनेक जण तिचं कौतुक करत आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

त्यासह तिच्या या साडीची देखील प्रचंड चर्चा रंगली आहे.