आर्चीच्या नव्या लुकवर कमेंट्सचा पाऊस, कॅप्शनची होतेय प्रचंड चर्चा

07 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

या चमकदार साडीत तिने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

तिने कॅप्शनमध्ये मैं…हम से फिर,मैं हो गयी….असं म्हटलं आहे.