रिंकू राजगुरूने शेअर केले रक्षाबंधनाचे खास फोटो, प्रत्येक फोटो चर्चेत

28 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने रक्षाबंधनाचे खास फोटो शेअर केले आहेत.

तिने तिच्या भावासोबतचे हे खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत.

तिच्या या व्हिडीओवर काही क्षणातच मोठ्या प्रमाणात लाईक्सचा वर्षाव झाला आहे.

चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर खास हटके कमेंट्स देखील केल्या आहेत.

सोशल मीडियावर तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.