22 सप्टेंबर 2026
Created By: Soneshwar Patil
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी खास साडीमधील फोटो पोस्ट केलाय.
या फोटोंमध्ये ती निसर्गरम्य वातावरणात उभी असल्याचं दिसत आहे.
तिने फिकट निळ्या रंगाची साडी परिधान केली असून ती या साडीत खूप सुंदर दिसत आहे.
तिच्या या सिंपल आणि सुंदर लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
चाहत्यांनी देखील तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षवा केला आहे. '